Ganesh Jayanti Status in Marathi - Ganesh Jayanti Marathi Wishes
Ganesh Jayanti Status in Marathi - Ganesh Jayanti Marathi Wishes
सर्व गणेश भक्तांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्या!
ह्या गणेश जयंतीच्या निमित्ताने
तुमच्या घरात सुख समृद्धी लाभो.
घरात सर्व शांतीचे वातावरण यावो.
हीच गणराया चरणी प्रार्थना!
🌺🌺🌺🌺
मग यंदा जाताय ना गावी…
गणपती निमित्त..मस्त्त धमाल, मस्ती, आरत्या, भजन
खडखडे लाडू, गणपतीची सजावट
ह्या सर्वाचा आनंद घ्यायला.
💐💐🌷🌷🌻🌻
गणपती म्हणजेच कोकण..!
कोकणात गणपतीचे 10 दिवस म्हणजेच जणू स्वर्गच
गणपतीत एकत्र येणारे संपूर्ण कुटुंब, धमालमस्ती,
भजने, आरत्या, गणपतीची खास गाणी,
सजावट हे दिवस मौल्यवान असतात.
जे फक्त गणपतीत अनुभवायला मिळतात.
💐💐💐💐💐💐💐💐
बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली
माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया…
सर्व गणेश भक्तांना ह्या गणेश जयंतीच्या
हार्दिक शुभेच्या! 🌺🌺🌼🌼
सह कुटुंब तुम्ही गणपतीत आनंद घ्यावा.
एकत्र गणेशाचे दर्शन घ्यावे.
सर्व श्री गणेशभक्तांना नमस्कार
आणि माघी गणेश जयंती च्या हार्दिक शुभेच्या
श्री गणेशाची कृपाद्रुष्टि सदैव तुमच्या पाठिशी राहावी,
हिच श्री गणेशा चरणी प्रार्थना!! 🙏🏻🙏🏻💐💐
तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके असो..
माघी गणेश जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा💐💐
“सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!
।। ॐ गं गणपतये नमः ।।
माघी गणेश जयंती निमित्त
सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा💐💐
गणेश जयंती निमित्त शुभेच्छा
गणेश जयंती निमित्त शुभेच्छा
“श्री गणेशाय नमः ”
“सर्व प्रिय भक्तांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा.” 💐💐
(संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा)
श्री चिंतामणी नम: श्री सीद्धिविनायकाय नम:
श्री मयुरेश्वराय नम: श्री विघ्नेश्वराय नम:
श्री चिंतामणीय नम: श्री महागणपतेय नम:
श्री वरद विनायकाय नम: श्री गीरीजात्मजाय नम:💐💐
गणपती बाप्पा स्टेटस – Ganpati Bappa Status in Marathi
वक्रतुंड महाकाय” “सूर्यकोटी समप्रभ”
“निर्विघ्नं कुरूमे देव” “सर्व कार्येशु सर्वदा”
॥गणपती बाप्पा मोरया॥
सर्वाना माघी गणेश जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा;
देवा सर्वाना सुखी समाधानी आनंदी ठेव.💐💐
वक्र तुंड महाकाय, सूर्य कोटी समप्रभ!
निर्विघ्नं कुरु में दैव, सर्व कार्येषु सर्वदा…
💐💐 हैप्पी गणेश चतुर्थी! 💐💐
गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास घरात आहे
लंबोदराचा निवास दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…
सर्व गणेश भक्तांना
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐💐
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी
व यशप्राप्तीसाठी, आशीर्वाद देवो,
अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!! 💐💐
श्रींच्या चरणी कर माझे जुळले तुझ्या दर्शनाने
सर्व काही मिळाले तुझ्या येण्याने
हर्ष, उल्हास, सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे…
सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार
सजवला मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
आज संकष्ट चतुर्थी
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
आजच्या ह्या मंगलदिनी
सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित
मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना… 💐💐
“सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,
आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!
तुमच्या आयुष्यातला आनंद
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असावे असो
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
Read This -